ଅର୍ଥ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
ସମକକ୍ଷ : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक सात.
ଉଦାହରଣ :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.