ଅର୍ଥ : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.
ଉଦାହରଣ :
सकाळी अंगणात सडा घालतात.
ଅର୍ଥ : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.
ଉଦାହରଣ :
सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
ସମକକ୍ଷ : पखरण
ଅର୍ଥ : बरोबर कुणी नाही असा.
ଉଦାହରଣ :
राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :