ଅର୍ଥ : विध्वंस किंवा नाश करणारी वस्तू.
ଉଦାହରଣ :
बारूद हा एक विध्वंसक आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नाश करणारा.
ଉଦାହରଣ :
सध्या अनेक देशांकडे विध्वंसक अण्वस्त्रे आहेत
ସମକକ୍ଷ : विध्वंसक, विनाशक, विनाशकारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Causing destruction or much damage.
A policy that is destructive to the economy.