ଅର୍ଥ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
ଉଦାହରଣ :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
ସମକକ୍ଷ : संस्कृत
ଅର୍ଥ : संस्कार असलेला.
ଉଦାହରଣ :
सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
ସମକକ୍ଷ : संस्कारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :