ଅର୍ଥ : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.
ଉଦାହରଣ :
संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.
ସମକକ୍ଷ : निग्रही
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Sparing in consumption of especially food and drink.
The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.ଅର୍ଥ : आपल्या इंद्रियांवर ताबा असणारा.
ଉଦାହରଣ :
संयमी व्यक्तीला खरोखरचे समाधान मिळते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो इंद्रिय को अपने बस में रखता हो या इंद्रिय का निग्रह करनेवाला।
इंद्रियनिग्रही व्यक्ति वास्तविक सुख का आनंद उठाता है।