ଅର୍ଥ : समान शैली वा समान गुरु असणारा कलाकार, विचारवंत इत्यादींचा समूह.
ଉଦାହରଣ :
पातंजली हे पाणिनीसंप्रदायाचे एक महान वैयाकरणी होते.
ସମକକ୍ଷ : -धारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A body of creative artists or writers or thinkers linked by a similar style or by similar teachers.
The Venetian school of painting.ଅର୍ଥ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
ଉଦାହରଣ :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
ସମକକ୍ଷ : शाखा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :