ଅର୍ଥ : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.
ଉଦାହରଣ :
भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
ଉଦାହରଣ :
ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
ସମକକ୍ଷ : संस्था
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :