ଅର୍ଥ : वाद्य, मानवी आवाज वा ध्वनी निर्माण करणारी इतर साधने ह्यांच्या साहाय्याने स्वर, ताल ह्यांच्या रचना करायची श्राव्य कला.
ଉଦାହରଣ :
त्यांना संगीताची चांगली जाण आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An artistic form of auditory communication incorporating instrumental or vocal tones in a structured and continuous manner.
musicଅର୍ଥ : आनंददायक ध्वनी.
ଉଦାହରଣ :
हिमालयाच्या पर्वतराजींमधील वायूचे संगीत हृदयस्पर्शी वाटते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :