ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू इत्यादीला कोरडे करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
झाडे जमिनीतून पाण्याचे शोषण करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(chemistry) a process in which one substance permeates another. A fluid permeates or is dissolved by a liquid or solid.
absorption, soaking upଅର୍ଥ : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.
ସମକକ୍ଷ : पिळवणूक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).
Capitalistic exploitation of the working class.