ଅର୍ଥ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
ଉଦାହରଣ :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
ସମକକ୍ଷ : पद्धत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.
ଉଦାହରଣ :
एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.
styleଅର୍ଥ : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.
ଉଦାହରଣ :
१९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.
ସମକକ୍ଷ : स्टाईल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :