ଅର୍ଥ : जंतू, पक्षी इत्यादींच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
ଉଦାହରଣ :
पालीची शेपटी तोडली तरी ती चालू शकते ही गोष्ट मला अचंबित करते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The posterior part of the body of a vertebrate especially when elongated and extending beyond the trunk or main part of the body.
tailଅର୍ଥ : प्राण्याच्या किंवा पशूच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
ଉଦାହରଣ :
गाय शेपटाचा उपयोग माश्या मारायला करते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Tail especially of a mammal posterior to and above the anus.
caudal appendage