ଅର୍ଥ : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.
ଉଦାହରଣ :
ती शेगडीवर चहा बनवित आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.
ଉଦାହରଣ :
थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :