ଅର୍ଥ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
ସମକକ୍ଷ : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।ଅର୍ଥ : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
ସମକକ୍ଷ : बेडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना.
ଉଦାହରଣ :
हत्तीच्या पायात साखळी बांधली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A series of (usually metal) rings or links fitted into one another to make a flexible ligament.
chainଅର୍ଥ : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
ଉଦାହରଣ :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
ସମକକ୍ଷ : मालिका