ଅର୍ଥ : युद्धाच्या वेळी डोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून योद्धाने घालावयाचा लोखंडाचा टोप.
ଉଦାହରଣ :
ह्या संग्रहालयात जुन्या काळातल्या राजांचे वेगवेगळे शिरस्त्राण ठेवले आहेत.
ସମକକ୍ଷ : शिरस्त्राण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Armor plate that protects the head.
helmet