ଅର୍ଥ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
ଉଦାହରଣ :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
ସମକକ୍ଷ : शिंपणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सिंचन करून ओले करणे.
ଉଦାହରଣ :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
ସମକକ୍ଷ : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :