ଅର୍ଥ : जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र.
ଉଦାହରଣ :
पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
One of the bony outgrowths on the heads of certain ungulates.
hornଅର୍ଥ : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
ଉଦାହରଣ :
बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
ସମକକ୍ଷ : तुतारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :