ଅର୍ଥ : महाभारत व पुराणे ह्यांची रचना करणारे व एक श्रेष्ठ ऋषी.
ଉଦାହରଣ :
महाभारत हा ग्रंथ लिपिबद्ध करण्यासाठी व्यासांनी गणपतीला विनवणी केली.
ସମକକ୍ଷ : वेदव्यास
ଅର୍ଥ : वर्तुळाच्या एका बिंदूपासून निघून मध्यबिंदूतून समोरच्या बिंदूपर्यंत सरळ जाणारी रेष.
ଉଦାହରଣ :
वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A straight line connecting the center of a circle with two points on its perimeter (or the center of a sphere with two points on its surface).
diameter