ଅର୍ଥ : एखादी गोष्ट करण्याची क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
आपला नियम आधी स्वतःच आचरणात आणावा.
ସମକକ୍ଷ : आचरण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of using.
He warned against the use of narcotic drugs.ଅର୍ଥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ଉଦାହରଣ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ସମକକ୍ଷ : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।