ଅର୍ଥ : विवाहासंबंधीचा.
ଉଦାହରଣ :
एका सुशिक्षित जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यावर छान विनोदी चित्रपट होऊ शकेल अशी माझी कल्पना आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
विवाह से संबंधित या विवाह का।
वैवाहिक कार्यक्रम रातभर चला।ଅର୍ଥ : विवाहाशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
तो आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or relating to the state of marriage.
Marital status.