ଅର୍ଥ : शरीराला व मनाला होणारे तीव्र दुःख.
ଉଦାହରଣ :
स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात अनेक यातना दिल्या गेल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Extreme distress of body or mind.
anguishଅର୍ଥ : मानसिक आघात अथवा शारीरिक इजा झाल्यावर होणारी पीडा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या वेदना बघवत नव्हत्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :