ଅର୍ଥ : एका जातीच्या वेलाची काठी, हिचा उपयोग मारण्यासाठी छडीसारखा केला जातो.
ଉଦାହରଣ :
गुरुजींनी बंड्याला वेताने बदडून काढले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A small thin branch of a tree.
stickଅର୍ଥ : ज्यापासून एक बोरूच्या जातीची वनस्पती.
ଉଦାହରଣ :
मोहनने आपल्या घरामागे वेत लावला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vine