ଅର୍ଥ : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
ଉଦାହରଣ :
तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
ଅର୍ଥ : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
ଉଦାହରଣ :
आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
ଉଦାହରଣ :
तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :