ଅର୍ଥ : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ଉଦାହରଣ :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
ସମକକ୍ଷ : निवडणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
ଉଦାହରଣ :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
ସମକକ୍ଷ : टिपणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :