ଅର୍ଥ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ଉଦାହରଣ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
ସମକକ୍ଷ : खबर, बातमी, वर्तमान, वार्ता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.ଅର୍ଥ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ଉଦାହରଣ :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :