ଅର୍ଥ : विहिरीभोवती बांधलेला ओटा वा चबुतरा.
ଉଦାହରଣ :
जेव्हा मी पाणी भरण्यासाठी गेलो तेव्हा त्याला विहिरीच्या ओट्यावर बसलेला पाहिला.
ସମକକ୍ଷ : विहिरीचा काट्टा, विहिरीचा चबुतरा, विहिरीचा चबुत्रा, विहिरीचा पार, विहिरीची पाळी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :