ଅର୍ଥ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
ଉଦାହରଣ :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
ସମକକ୍ଷ : जहरी साप, पान, विषारी सर्प
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।