ଅର୍ଥ : विष असलेला.
ଉଦାହରଣ :
विषारी अन्न खाल्ल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विषाप्रमाणे प्रभाव वा असर होणारे.
ଉଦାହରଣ :
त्यांचा मृत्यु तारीख संपलेल्या विषारी औषधांच्या सेवनातून झाला होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :