ଅର୍ଥ : निराळा गुण.
ଉଦାହରଣ :
संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
ସମକକ୍ଷ : खासियत, खुबी, वैशिष्ट्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A distinguishing quality.
characteristicଅର୍ଥ : सामान्यपेक्षा वेगळा असलेला.
ଉଦାହରଣ :
नवीन अर्थव्यवस्थेमुळे ५० वर्षात या प्रक्रियेस विशेष गती मिळाली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Surpassing what is common or usual or expected.
He paid especial attention to her.