ଅର୍ଥ : एका गोष्टीचे दुसर्या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते.
ସମକକ୍ଷ : विलयन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे राज्य किंवा संस्थानाचे अन्य मोठ्या राष्ट्रात किंवा राज्यात मिसळून एक होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
स्वतंत्र भारतात कित्येक संस्थानांचे विलीनीकरण झाले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of joining together as one.
The merging of the two groups occurred quickly.