ଅର୍ଥ : न जुळणारा.
ଉଦାହରଣ :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
ସମକକ୍ଷ : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, वेगळा, वेगवेगळा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।