ଅର୍ଥ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
ସମକକ୍ଷ : अदलाबदल, देवघेव, देवाणघेवाण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.ଅର୍ଥ : अशी एक प्रक्रिया ज्यात विभिन्न देश किंवा पक्ष ह्यांच्यात विनिमयपत्रानुसार देवाणघेवाण होते.
ଉଦାହରଣ :
भारताचा अनेक देशांशी विनिमय होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह प्रक्रिया जिसके अनुसार भिन्न-भिन्न पक्षों या देशों का लेन-देन विनिमय-पत्रों के अनुसार होता है।
भारत का कई देशों के साथ विनिमय होता है।Reciprocal transfer of equivalent sums of money (especially the currencies of different countries).
He earns his living from the interchange of currency.ଅର୍ଥ : अशी पद्धती ज्यानुसार विविध देशातील मुद्रांचे मूल्यनिर्धारण होते आणि त्यानुसार देवाण घेवाण होते.
ଉଦାହରଣ :
विनिमयामुळेच रुपयाचे मूल्य वरखाली होते.