ଅର୍ଥ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
ଉଦାହରଣ :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
ସମକକ୍ଷ : वाटणे, वाटप करणे, वितरित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.