ଅର୍ଥ : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.
ଉଦାହରଣ :
भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A particular branch of scientific knowledge.
The science of genetics.ଅର୍ଥ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
ଉଦାହରଣ :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
ସମକକ୍ଷ : शास्त्र