ଅର୍ଥ : विचारण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : माहिती वा उत्तर मिळविण्याच्या हेतूने विचारलेली गोष्ट.
ଉଦାହରଣ :
त्याला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A sentence of inquiry that asks for a reply.
He asked a direct question.