ଅର୍ଥ : वेगळे होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मध्यप्रदेशाचे विघटन होऊन छत्तिसगड हे राज्य बनले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rottingଅର୍ଥ : मूळ पदार्थाचे घटक विभक्त होत जाऊन नष्ट होत जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
विघटनाची क्रिया अत्यंत शास्त्रीय आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting