ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूला वेगाने वर फेकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
भारतात कृत्रिम उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून केले जाते.
ସମକକ୍ଷ : प्रक्षेपण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : गतिमान असण्याचा व्यापार.
ଉଦାହରଣ :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
ସମକକ୍ଷ : हालचाल
ଅର୍ଥ : प्राचीनकाळाताली एक प्रकारचे अस्त्र.
ଉଦାହରଣ :
त्यांच्या विक्षेपचा वार कधी असफल झाला नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :