ଅର୍ଥ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
ସମକକ୍ଷ : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, प्रगती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.ଅର୍ଥ : उमलण्याचा व्यापार.
ଉଦାହରଣ :
कळीचे हळूहळू विकसन होत फुलात रुपांतर होते
ସମକକ୍ଷ : विकसन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The time and process of budding and unfolding of blossoms.
anthesis, blossoming, efflorescence, florescence, flowering, inflorescenceଅର୍ଥ : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ଉଦାହରଣ :
लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.