ଅର୍ଥ : वाहेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
अनेक लेखकांनी या दोघांबाबत हवे ते स्वातंत्र्य घेऊन श्रृंगार रसाचे पाट वाहवले
ଅର୍ଥ : द्रव पदार्थ सांडून, वाहून जाईल असे करणे.
ଉଦାହରଣ :
मुलाने पाण्याची बादली वाहवली.
ସମକକ୍ଷ : वाहविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
द्रव पदार्थ को नीचे की ओर जाने में प्रवृत्त करना।
बच्चे ने टंकी में एकत्रित जल को बहा दिया।