ଅର୍ଥ : ज्याला काही अर्थ नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
ସମକକ୍ଷ : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, व्यर्थ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.ଅର୍ଥ : जे केले असता फायदा होत नाही असे.
ଉଦାହରଣ :
वायफळ कामे करणे हे मूर्खपणाचे आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.