ଅର୍ଥ : जेवण वाढणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
वाढपी परातीत भात काढत आहे.
ଅର୍ଥ : उपाहारगृह इत्यादी ठिकाणी जेवण वाढणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याने वाढप्याला खूप ओरडले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :