ଅର୍ଥ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
ଉଦାହରଣ :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
ସମକକ୍ଷ : वाटप करणे, वितरण करणे, वितरित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.ଅର୍ଥ : पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे.
ଉଦାହରଣ :
तिने पाट्यावर मसाला वाटला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे.
ଉଦାହରଣ :
ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.
ସମକକ୍ଷ : भासणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
देखकर या अनुमान से कुछ महसूस करना।
मुझे लग रहा है कि अब वह नहीं आएगा।ଅର୍ଥ : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
ଉଦାହରଣ :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
ସମକକ୍ଷ : अभिलाषा वाटणे, इच्छा होणे, पाहिजे, मन होणे
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे.
ଉଦାହରଣ :
मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.
ସମକକ୍ଷ : आभास होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे.
ଉଦାହରଣ :
असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Appear to begin an activity.
He made to speak but said nothing in the end.