ଅର୍ଥ : भाग करून देण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
ଅର୍ଥ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ଉଦାହରଣ :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।