ଅର୍ଥ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
ଉଦାହରଣ :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
ସମକକ୍ଷ : वाजंतर, वाजंते, वाजंत्री, वाजप, वाजांतर, वाद्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument