ଅର୍ଥ : वरचा भाग खाली झुकणे.
ଉଦାହରଣ :
फळांच्या भाराने फांद्या लवल्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
ଉଦାହରଣ :
म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :