ଅର୍ଥ : एखाद्याकडून दंड किंवा देणे ह्या स्वरूपातून पैसे गोळा करणे.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी त्याच्याकडून दंडाची रकम वसूल केली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दुसऱ्याला दिलेले आपले धन किंवा वस्तू घेणे.
ଉଦାହରଣ :
सावकार गरीबांकडून कर्ज दुपटीने वसूल करतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :