ଅର୍ଥ : दोरी इत्यादीत असलेली मुरड.
ଉଦାହରଣ :
सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
ସମକକ୍ଷ : पीळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A tortuous and twisted shape or position.
They built a tree house in the tortuosities of its boughs.ଅର୍ଥ : हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना.
ଉଦାହରଣ :
मी नवीन वळे करायला टाकले आहे
ସମକକ୍ଷ : वेढे