ଅର୍ଥ : दिशा बदलणे वा वळेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
मला पाहाताच त्याने गाडी वळवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.ଅର୍ଥ : प्रवृत्त करणे.
ଉଦାହରଣ :
गुरुजींच्या सहवासाने तिला अध्यात्माकडे वळवले.
ସମକକ୍ଷ : वळविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Undergo a transformation or a change of position or action.
We turned from Socialism to Capitalism.