ଅର୍ଥ : विद्यमानी चालत असलेला काळ.
ଉଦାହରଣ :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
ସମକକ୍ଷ : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमानकाळ, सध्याचा काळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।ଅର୍ଥ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ଉଦାହରଣ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
ସମକକ୍ଷ : खबर, बातमी, वार्ता, वृत्त
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.ଅର୍ଥ : वर्तमानातील किंवा या काळाचा.
ଉଦାହରଣ :
आधुनिक भारतीय राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे.
ସମକକ୍ଷ : आधुनिक, सद्यःकालीन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ह्यावेळी असलेला किंवा चालू असलेला.
ଉଦାହରଣ :
वर्तमान परिस्थितीचा विचार करता काय दिसून येते?
ସମକକ୍ଷ : सद्य