ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.
ଉଦାହରଣ : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
ସମକକ୍ଷ : उडवणे, उडविणे, काढणे, गाळणे
ଅର୍ଥ : एखाद्या मोजणीतून वगळणे.
ଉଦାହରଣ : पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
ସମକକ୍ଷ : सोडणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
ध्यान न देना या न गिनना।
Prevent from being included or considered or accepted.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ