ଅର୍ଥ : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
ଉଦାହରଣ :
लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
ସମକକ୍ଷ : लोखंड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
ଉଦାହରଣ :
लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.